लाडकीचा हप्ता या तारखेनंतरच…मिळनार 4500 रूपये..
लाडकीचा हप्ता या तारखेनंतरच…मिळनार 4500 रूपये ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणारा लाभ नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांना मिळालेलाच नाहीये. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेमुळे हा लाभ लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आला नाहीये.आता या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नेमकं काय घडलं? राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर … Read more








